बुधवार, २१ मार्च, २०१२

आम्ही सारे परिक्षार्थी ............




आई-वडील अगतिक आणि हरवलेल बाल्य आहे, 
आधुनिक मार्क्सवादात मात्र फुलपाखरू निर्माल्य आहे. 
 कळतय पण वळत नाही,जिवघेणी रेस आहे, 
पुस्तकावर पुस्तके पाठ पण ज्ञानाचा नुसता फेस आहे.
 दरवर्षी नवे प्रयोग,प्रयोगातून विज्ञान आहे,
तुघलकी लालफीतीपुढे पोपटी बुद्धी म्यान आहे. 
त्याचा तो कमावतो कीती? त्याच्यापुढची धाव आहे,
जीवघेण्या रस्त्यांवरून अमानवी प्रवास आहे. 
हे हवे अ‌न ते हवेच,हव्यासास्तव प्रयास आहे,
मॄगजळी आनंदात मात्र सुंदरतेचा नाश आहे. 






















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा